प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

जैन धर्म

views

3:27
आनद , दु:ख, राग , लोभ यांसारख्या गोष्टींवर विजय मिळवला म्हणून महावीरांना ‘जिन’ असे म्हटले जाई. ‘जिन’ म्हणजे जिंकणारा. जिन या शब्दापासूनच पुढे ‘जैन’ हा शब्द तयार झाला.