सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

सजीवांतील विविधता

views

4:40
सजीव म्हणजे असे घटक जे हालचाल करतात, ज्यांना अन्न, पाण्याची आणि हवेची गरज असते. अशा घटकांना सजीव म्हणतात. सजीव प्रजनन करतात आणि त्यांचा मृत्यूही होतो. उदा. वृक्ष, मानव, प्राणी, पक्षी, कीटक हे सर्व सजीव घटक आहेत. तर निर्जीव म्हणजे असा घटक की ज्या वस्तूमध्ये जीव नसतो. उदा. दगड, लोखंड यांसारखे घटक.