गती, बल व कार्य

प्रस्तावना

views

4:15
एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता, प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही सदिश राशी आहे. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI आणि MKS या दोन्ही पद्धतीतील एकक मीटर (m) आहे. पण विस्थापन या राशीचे CGS पद्धतीतील एकक सेंटीमीटर (सेमी, cm) आहे.