भौमितिक रचना

प्रस्तावना

views

4:16
मुलांनो, याआधी आपण रेषा, रेषाखंड, कोन, कोनदुभाजक इत्यादींचा अभ्यास केला आहे. यांनाच आपण भौमितिक रचना असे म्हणतो. आज आपल्याला ‘कोन’ या भौमितिक रचनेचा अभ्यास करावयाचा आहे. रेषा, रेषाखंड यांचे मापन आपण मीटर, सेंटीमीटर मध्ये करतो. परंतु कोनाचे मापन हे अंशामध्ये केले जाते. कोनदुभाजक – ज्या किरणाने दिलेल्या कोनाचे दोन समान भाग होतात, त्या किरणाला दिलेल्या कोनाचा ‘कोनदुभाजक’ असे म्हणतात