उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

प्रस्तावना सूक्ष्मजीव

views

4:06
सूक्ष्मजीवांमार्फत या अभिक्रिया घडून येतात. सूक्ष्मजीव हे जसे आपल्याला उपयोगी आहेत तसेच काही सूक्ष्मजीव हे नुकसानकारकसुद्धा आहेत. आपल्या सभोवताली हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा यांचबरोबर वनस्पती, प्राणी व मानवी शरीरांमध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते. सूक्ष्मजीव हे अनेक दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात. तसेच लोणची, पशुखाद्य बनवण्यासाठीही मदत करतात. तर काही सूक्ष्मजीव हे अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत असतात. या सूक्ष्मजीवांचे उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव असे वर्गीकरण केले जाते. सूक्ष्मजीवांमध्ये दोन प्रकार आहेत. 1) उपयोगी सूक्ष्मजीव 2) उपद्रवी सूक्ष्मजीव .