आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

प्रस्तावना

views

3:28
प्रस्तावना :- मुलांनो, आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. आजच्या युगातील मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. गेल्या साठ - सत्तर वर्षात पूर्ण जगच बदलून गेले आहे. मोठ-मोठ्या इमारती, मोठ - मोठे कारखाने, प्रशस्त रस्ते यांसारख्या गोष्टी मानवाने निर्माण केल्या आहेत. पण या बदल्यात मानवाने बरेच काही गमावलेही आहे. उदाहरणार्थ जंगले, शेत जमीन, वेगवेगळ्या वनस्पती या सर्वांना गमावून आपण ही प्रगती केली आहे. मानवाने अजून काय - काय गमविले आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत.