मापन

प्रस्तावना

views

4:09
आज आपण मापन म्हणजे काय ते समजून घेऊया. दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तूंचे मोजमाप करत असतो. उदा: तुम्ही नेहमी दुकानातून वेगवेगळ्या वस्तू विकत आणता. त्या वस्तू देण्यासाठी दुकानदार वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो. तर मग आज आपण अशाच विविध मापनांच्या एककाचा अभ्यास या पाठात करणार आहोत.