कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

इंद्रिय

views

4:48
इंद्रिय: शि: मुलांनो इंद्रिय म्हणजे काय हे तुम्हांला माहीत आहे ना? वि: हो सर, इंद्रिय म्हणजे अवयव. मुलांनो मागील इयत्तेमध्ये आपण आंतरेंद्रियांबद्दल माहिती करून घेतली होती. त्याच्या आधारे आपण हा प्रयोग करावयाचा आहे. प्रथम आपल्या वर्गातील अमितच्या उंचीएवढा लांब व थोडा जाड कागद घ्या. नंतर हा कागद वर्गातील भिंतीवर चिकटवा. त्यानंतर अमितला त्या कागदापुढे उभा करा आणि सचिनला त्याच्या शरीराची बाहयरेषा काढायला सांगा. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आपल्या शरीरातील आंतरेंद्रियांविषयी मागील अभ्यासाच्या आधारे माहिती घेतली. आता आपण पुढे जाऊया.