सामाजिक आरोग्य

प्रस्तावना

views

3:10
तुम्हांला वैयक्तिक आरोग्यासाठी कोणकोणत्या सवयी असायला हव्यात पाहिजेत हे माहीत आहे. उदा: दररोज आंघोळ करणे, नखे कापणे, केस विंचरणे, दात घासणे या आपल्या वैयक्तित आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सवयी आहेत. तशाच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सवयी आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असते. त्या सवयींबद्दलची व सामाजिक आरोग्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या पाठात पाहणार आहोत.