भरती- ओहोटी

भरती – ओहोटी

views

3:15
समुद्राचे पाणी कधी किना-याच्या खूप जवळ येते, तर कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यत जाते. सागरातील याच पाण्याच्या हालचालींना भरती - ओहोटी असे म्हणतात.