ऋतूनिर्मिती भाग २

पुढील काही प्रश्नांची उत्तरे शोधूया

views

4:00
एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात? माहित आहे का तुम्हांला : आर्क्टिक टर्न : उत्तर ध्रुवावर थंडी वाढते, तेव्हा आर्क्टिक टर्न नावाचा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो, तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. क्रौंच : हिवाळ्यातील उत्तर ध्रुवीय प्रदेशातील थंडी व अन्नाची कमतरता यामुळे क्रौंच पक्षी सुमारे ८ ते १० हजार किमीचे अंतर पार करून उत्तर ध्रुवीय प्रदेशातून भारतात येतात. पुढे भारतात उन्हाळा सुरू झाला की पुन्हा हे पक्षी उत्तर ध्रुवाकडे परत जातात.