गुणोत्तर व प्रमाण Go Back उदाहरण 4,5,6 views 3:44 आपण पाहिलेले सर्व गुणधर्म उदाहरणांच्या साहाय्याने नीट समजून घेऊ. उदा 4) जर a/(3 ) = b/2 असेल तर (5a+3b)/(7a-2b) ची किंमत काढा. उदा 5) जर x/(y ) = 4/5 असेल तर (4x-y)/(4x+y) ची किंमत काढा. प्रस्तावना समप्रमाण गुणोत्तराचे गुणधर्म उदाहरण 3,4,5 गुणोत्तरांची तुलना समान गुणोत्तरांवरील क्रिया उदाहरण 1,2,3 उदाहरण 4,5,6 समान गुणोत्तरांच्या गुणधर्मांचा उपयोग कृती 1 समान गुणोत्तरांचा सिद्धांत उदाहरण 2,3,4 परंपरित प्रमाण k - पद्धती