दशांश अपूर्णांक

उदाहरणे सोडवू

views

2:19
आता आपण काही गणिते सोडवू. या संख्यांचे किती रुपये आणि पैसे होतील ते सांगा. 1) रु 58 .43 = 58 रुपये 43 पैसे 2) रु 2.30 = 2 रुपये 30 पैसे 3) रु 5.35 = 5 रुपये 35 पैसे छान ! आता किती रुपये होतील ते दशांश पद्धतीने लिहा. 1) 6 रुपये.25 पैसे = 6.25 रुपये 2) 15 रुपये 70 पैसे = 15.70 रुपये 3) 820 पैसे = 8.20 रुपये खूपच छान आता मीटर आणि सेमी पद्धतीत सांगा. 1) 58.75 मी=58 मी 75 सेमी 2) 2.62 मी = 2 मी 62 सेमी 3) 7.06 मी =7 मी 06 सेमी