चुंबकाची गंमत Go Back चौथे वैशिष्ट्ये views 2:45 चुंबकाचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. 5) चुंबकाचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे : चुंबकाच्या सजातीय ध्रुवात प्रतिकर्षण, तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. प्रस्तावना होकायंत्राचा वापर चुंबकाची वैशिष्ट्ये चौथे वैशिष्ट्ये तात्पुरते चुंबक चुंबकाच्या सहाय्याने वीजनिर्मिती