आपल्या संविधानाची ओळख

संविधानातील तरतुदी

views

4:15
देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा, नियमांचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच ‘संविधानातील तरतुदी’ असे म्हणतात.