अन्नातील विविधता Go Back प्रस्तावना views 4:53 आपण जेवणामध्ये चपाती, भाकरी, वेगवेगळ्या भाज्या, डाळ-भात, मांस-मच्छी, अंडी, दूध व दुधापासून बनविलेले पदार्थ खातो. हाच प्रश्न जर आपण कोकणातील लोकांना विचारला तर ते म्हणतील: मासे, भात, तांदळाची भाकरी वगैरे. देशावरचे लोक म्हणतील: भाकरी - पिठले, चटणी, भाजी. यावरून आपल्या लक्षात येते की प्रदेशानुसार वेगवेगळे अन्नपदार्थ लोकांच्या आहारात असतात. हीच अन्नातील विविधता आपण या पाठात पाहणार आहोत. प्रस्तावना सांगा पाहू करून पहा: काय करावे बरं ! माहीत आहे का तुम्हांला !