पर्यावरणाचे संतुलन

अन्नसाखळी, अन्न साखळीतील मुख्य अन्न – वनस्पती, अन्नजाळे

views

4:15
आपल्या पर्यावरणातील अनेक सजीव हे एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते एकाच साखळीत बांधलेले असतात. म्हणून तिला अन्नसाखळी असे म्हणतात.