साधी यंत्रे

तरफ

views

4:35
शेतकरी शेतात रुतलेला दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरतात या यंत्रालाच ‘तरफ’ असे म्हणतात. 1) तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला ‘तरफेचा टेकू’ असे म्हणतात. तरफ टेकूभोवती फिरतो. 2) तरफेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते. तिला ‘भार’ असे म्हणतात. 3) वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. टेकूपासून बलापर्यंतच्या तरफेच्या भागाला ‘बलभूजा’ असे म्हणतात.