साधी यंत्रे

चाक आणि आस

views

2:44
चाक हे चाकाच्या मध्यभागी एका दांड्यावर बसवलेले असते. या दांड्याला ‘आस’ असे म्हणतात. तसेच सायकलचे चाक हे सुद्धा एका दांड्यावर म्हणजेच आसावर बसवलेले असते पॅडल व चाक हे चेनने जोडलेले असते. त्यामुळे पॅडल फिरवले की चाक फिरू लागते. म्हणूनच आस व चाक यांची जोडी ही देखील एक साधे यंत्र आहे