घातांक

समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार

views

2:57
समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार मुलांनो, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना घातांकांची बेरीज करावी हे आपण पाहिले. आता आपण समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार कसा करायचा ते पाहू. पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करताना घातांकांची वजाबाकी होते. म्हणजे जर a ही शून्येतर परिमेय संख्या असेल. आणि m व n हे धन पूर्णांक असतील