घातांक

दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात

views

2:37
दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात : मुलांनो, आतापर्यंत आपण समान पाया असलेल्या संख्यांचा घातांक पहिला. आता आपण दोन संख्या असलेल्या संख्यांचा गुणाकाराचा व भागाकाराचा घात पाहू. यासाठी आपण हे उदाहरण सोडवू.उदा. (2 × 3)4 पाहा मुलांनो, इथे आपल्याला (2 × 3) या दोन्ही संख्यांचा 4 था घात काढायचा आहे. म्हणून प्रथम आपण (2 × 3) या चा चार वेळा गुणाकार करू. म्हणून (2 × 3) × (2 × 3) × (2 × 3) × (2 × 3) आता आपण कंस मोकळा करून या संख्यांचा गुणाकार करू. म्हणजेच आपल्याला 2 या संख्येचा चार वेळा आणि तीन या संख्येचा चार वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणून 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 × 3 = 24 × 34 होतो. म्हणून (2 × 3)4 = 24 × 34 आहे.