पदार्थ आपल्या वापरातील

नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ

views

4:59
निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात. फळे, फुले, भाज्या, डिंक, मध, धान्य इत्यादी पदार्थ आपल्याला निसर्गातून मिळतात. आपल्या परिसरात निसर्गातून मिळणारे पदार्थ जसे असतात तसेच असेही पदार्थ असतात की जे मानवाने उपलब्ध पदार्थांवर स्वत: प्रक्रिया करून नव्याने पदार्थ बनवलेले असतात. त्यांना मानवनीर्मित पदार्थ म्हणतात. हे पदार्थ मानवाने स्वत:च्यागरजे प्रमाणे बनवले असल्यामुळे ते वापरण्यास खूप सोईचे असतात. कमी खर्चाचे असल्यामुळे यांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढली. कपाट, सोफासेट, टी.वी., पंखा, मोबाईल फोन इत्यादी वस्तू ह्या मानव निर्मित आहेत.