पदार्थ आपल्या वापरातील

पदार्थांची निर्मिती

views

4:48
निसर्गापासून मिळणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करतात. उदा. रबर वनस्पती पासून मिळणारा चिक त्यावर प्रक्रिया करून आपण टणक असा रबर तयार करून त्यापासून टायर, रबरी खेळणी तयार करू शकतो.