पदार्थ आपल्या वापरातील

कृत्रिम धागे

views

4:35
वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिमरीत्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचली .त्यानंतर खूप संशोधन करून असंख्य प्रकारचे कृत्रिमधागे उपलब्ध झाले. उदा. नायलॉन, डेक्रोन, टेरेलीन, टेरीन,पोलिस्टर आणि रेयॉन इत्यादी.पूर्वी बऱ्याचशा वस्तू नैसर्गिक धाग्यापासून बनत होत्या तर आता त्याच वस्तू बनवण्यासाठी कृत्रिम धाग्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.