गती, बल व कार्य

चाल व वेग

views

4:04
एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे चाल होय. चाल म्हणजेच विस्थापनामुळे आलेली गती होय. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. चाल व वेग या दोन्ही राशींचे SI पद्धतीतील एकक मीटर/सेकंद (m/s) आहे. आणि CGS पद्धतीतील एककही मीटर/ सेकंद (m/s) आहे.