गती, बल व कार्य

सरासरी वेग व तात्कालिक वेग

views

2:47
एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलत जाऊ शकतो. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात.