गती, बल व कार्य

त्वरण

views

3:29
वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या या बदलाला त्वरण असे म्हणतात. एखादे वाहन वापरताना आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापत जातो, हे वाहन सामान्यत: एकसमान वेगाने कधीच जात नाही. वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण धन असते. आणि ब्रेक लावून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते. त्वरण ही सदिश राशी आहे.