मसावी लसावी

लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग

views

3:46
लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग : आता आपण लसावि आणि मसावि यांचा उपयोग आपल्याला व्यवहारात कशाप्रकारे होतो ते पाहणार आहोत. उदाहरण : दुकानात 450 ग्रॅम वजनाची जॅमची लहान बाटली 96 रु.स आहे व त्याच जॅमची 600 ग्रॅम वजनाची मोठी बाटली 124 रुपयांना आहे. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? आपण एकमान पद्धती शिकलो आहोत. त्याप्रमाणे प्रत्येक बाटलीतील 1 ग्रॅम जॅमची किंमत काढून तुलना करू शकतो. पण लहान सामाईक अवयव घेण्यापेक्षा मोठा सामाईक अवयव घेतल्यास आकडेमोड सोपी होते.