महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

जगाचे द्विध्रुवीकरण

views

4:04
शीतयुद्ध काळातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटांत सामील झाले होते. राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय.