स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

सांगा पाहू !

views

5:03
पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत स्थानिक वेळ निरनिराळी असते. त्या ठिकाणी लोकांचे दैनंदिन व्यवहार तेथील स्थानिक वेळेप्रमाणेच चालतात. आता हा नकाशा पाहा, यामध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तांवरील स्थानिक वेळा दिलेल्या आहेत. या नकाशाचे तुम्ही नीट निरीक्षण करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया. त्यासाठी आपल्याला अंशात्मक अंतर व वेळ यांची सांगड घालावयाची आहे दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे ते सांगा. ९०० पश्चिम ते ९०० पूर्व यादरम्यानच्या प्रदेशात दिनमान आहे. नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावर मध्यरात्र आहे? १८०० पूर्व व १८०० पश्चिम रेखावृत्तावर मध्यरात्र आहे. तर 0० रेखावृत्तावर मध्यान्ह आहे. न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावर आहे ? एडवर्ड हा ९०० पश्चिम रेखावृत्तावर आहे. आपण 0० रेखावृत्त निवडू. या रेखावृत्ताच्या १० पूर्वेला ला १२ वाजून ४ मिनिटे झाली असतील तर त्याच्या १० पश्चिमेला ११ वाजून ५६ मिनिटे झाली असतील.