आपले भावनिक जग

सांगा पाहू

views

3:29
सांगा पाहू ! :- मुलांनो, पुढे काही प्रसंग दाखविले आहेत. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? ते तुम्ही सांगायचे आहे. शि: प्रसंग – 2 – हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो बुजरा म्हणजे लाजाळू, जास्त न बोलणारा आहे. त्याला ही गोष्ट शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटते आहे. तुम्ही काय कराल? वि.1 – सर मी प्रथम त्याला शिक्षकांकडे घेऊन जाईन. शिक्षकांजवळ त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, हे सांगेन. वि.2 – मी प्रथम त्याच्या मनातील संकोच काढून टाकण्यासाठी प्रयत्न करीन. नंतर त्यालाच शिक्षकांशी बोलायला सांगेन. शि: अरे व्वा!