बाह्यप्रक्रिया भाग २

मुलांनो ही चित्रे पहा यातील

views

3:40
मोठ्या लांबीच्या नद्यांच्या मुखाशी त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे निक्षेपण म्हणजे संचयन होणे. भूजलाच्या खनन कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आहेत: विलयविवर, व गुहा. आणि भूजलाच्या वहन व संचयन कार्यामुळे तयार झालेले भूरूपे आहेत: अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कार्स्ट असे म्हणतात. कारण ऑड्रीयाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेस ‘कार्स्ट’ नावाचा प्रदेश आहे. या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपे मोठ्या प्रमाणात आढळली व अभ्यासली गेली. त्यावरूनच चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला ‘कार्स्ट’ असे म्हणतात.