परिमिती व क्षेत्रफळ

काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ

views

5:41
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ: मुलांनो, क्षेत्रफळ, परिमिती कशाप्रकारे काढतात याचा अभ्यास केला आता आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहूया. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 x पाया x उंची या सूत्रांचा उपयोग करून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ उदाहरणे सोडवा.