सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते?

views

4:16
सामाजिक आरोग्य अनेक कारणांमुळे धोक्यात येते. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वच्छतेच्या सवयीबाबत निष्काळजीपणा हे होय. कोणत्या सवयी सामाजिक आरोग्याला घातक किंवा अपायकारक आहेत ते पाहूयात आपण 1) जुने झालेले टायर जाळणे, रस्त्यावर कुठेही थुंकणे, घरातला कचरा रस्त्यावर टाकणे. घातक आहे. 2)सार्वजनिक स्वच्छता गृहांचा वापर करणे. पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे. संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे.नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे. घातक नाही. ज्या-ज्या सवयी घातक आहेत त्या सर्व सवयी बदलल्या पाहिजेत. सामाजिक आरोग्य बिघडण्यास व ते राखण्यास समाजातील प्रत्येक व्यक्ती जबाबदार असते. त्यात आपणही आलो. म्हणून मुलांनो आपल्याला या सवयी असतील तर त्या बदलणे गरजेचे आहे.