सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

वनस्पतीची रचना

views

4:6
वनस्पतींची रचना दोन भागात विभागली जाते. • जमिनीच्या वरचा भाग म्हणजे खोडाचा भाग आणि जमिनीच्या खालचा भाग म्हणजे मुळाचा भाग. • वनस्पतीचे मुख्यतः ३ घटक आहेत. मूळ, खोड, आणि पाने. • वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनासाठी फुले येतात. नंतर ह्या फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते. • ह्या फळांपासून बिया मिळतात. आणि या बियांपासून नवीन वनस्पती तयार होते.