सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

प्राण्यांमधील वर्गीकरण

views

4:49
पेशीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण या मध्ये दोन प्रकार पडतात १. एक पेशीय २. बहु पेशीय. एक पेशीय प्राणी हे एका पेशी पासून बनलेले असतात उदा. अमिबा, पॅरॅामेशिअम, युग्लिना, इ. तर बहु पेशीय प्राणी हे अनेक पेशी पासून बनलेले असतात. उदा. पक्षी, वाघ, हत्ती, मानव, गांडूळ, साप, इ.