सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता

views

4:21
आतापर्यंत आपण वनस्पती आणि तिचे घटक यांमधील विविधता पाहिली. या विविधतेचा विचार करता, आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झाली आहे. वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी रचना, त्यांचे विविध अवयव, त्यांची कार्ये, तसेच वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी वैशिष्ट्ये यांमधील साम्य आणि भेद यांच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण करून त्यांच्या विविधतेचा अभ्यास करणं सोपं जातं. या अभ्यासाच्या सोयीसाठी वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते.