सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

प्राण्यांमधील विविधता भाग २

views

3:3
आपल्या सभोवती सगळेच प्राणी आढळतात असे नाही. काही प्राणी देशाच्या काही ठराविक भागांतच आढळतात. तर काही प्राणी जगाच्या ठराविक भागांमध्ये आढळतात. अशाप्रकारच्या प्राण्यांची नावे, ज्यांच्या जीवनशैली, शरीररचना, अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादींमधील विविधता व त्यांची माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळामुळे सहजरीत्या उपलब्ध होते.