सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

प्राण्यांमधील विविधता भाग 1

views

4:35
वनस्पतींप्रमाणेच पाण्यांमध्येही विविधता आढळून येते. वेगवेगळ्या प्राण्यांचा वेगवेगळा आकार, त्यांची वेगवेगळी जीवनपद्धत, राहण्याचे वेगवेगळे ठिकाण इ. सर्व गोष्टींत विविधता आढळून येते. उदा.१. अमिबा हा अतिशय सूक्ष्म प्राणी आहे. त्याला आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. केवळ सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने अमिबा दिसू शकतो. कारण तो एकपेशीय प्राणी आहे. प्राण्यांची वैशिष्ट्ये :- शरीररचना व त्यांच्या आकार त्यानुसार प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते.