सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

वनस्पतींचे वर्गीकरण

views

2:33
वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी रचना, त्यांचे विविध अवयव, त्यांची कार्ये, तसेच वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी वैशिष्ट्ये यांमधील साम्य आणि भेद यांच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण करून त्यांच्या विविधतेचा अभ्यास करणं सोपं जातं. या अभ्यासाच्या सोयीसाठी वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते.