नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

आकाशातून पाऊस कसा पडतो?

views

3:11
आकाशातून पाऊस कसा पडतो तर यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते. म्हणजेच पाण्याचे बाष्पीभवन होते. ती वाफ वर जाऊन त्याचे ढग तयार होतात. हे ढग थंड झाले की पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडते. आणि नद्यांद्वारे समुद्राला मिळते. या संपूर्ण क्रियेला जलचक्र असे म्हणतात.