नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

स्पष्टीकरण

views

2:05
परिपक्व मृदेतील सर्वात वरचा थर म्हणजे कुथित मृदेचा थर हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होते. म्हणजेच त्या मृत वनस्पती व प्राणी कुजतात. ते कुजल्यामुळे जो थर जमा होतो. त्या थरालाच ‘कुथित मृदा’ (ह्युमस) असे म्हणतात.