नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

हवा

views

3:26
हवा, पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत. यांतील हवा या संसाधनाचा आपण प्रथम सविस्तर विचार करू. वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडायॉक्साईड वायू असतात.पण वातावरणात या वायूंव्यतिरिक्त इतरही घटक असतात. आणि हे सर्व घटक वातावरणातील वेगवेगळ्या थरांत कमी अधिक प्रमाणात आढळतात. वातावरणात तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे हवेचे पाच थर आहेत. आणि हे सर्व वायू या पाच थरांत आढळतात.