सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण Go Back अनुकूलन views 5:10 प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये (कालानुरूप) जे बदल घडून येतात त्या बदलला अनुकूलन असे म्हणतात. सजीवांतील विविधता अनुकूलन वाळवंटी प्रदेशातील अनुकूलन जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन प्राण्यांमधील अनुकूलन वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन डार्विनचा उत्क्रांती सिद्धान्त कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती