सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

वाळवंटी प्रदेशातील अनुकूलन

views

2:53
आता आपण वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन पाहू. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीला पाने नसतात. पाने नसल्याने अन्न निर्मितीचे काम खोडांना करावे लागते. पाण्याच्या शोधात वनस्पतीची मुळे खूप खोलवर गेलेली असतात. उदा. निवडुंग.