सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

कार्ल लिनियसची द्‌विनाम पद्धती

views

2:50
कार्ल लिनियसची वनस्पती व प्राणी सृष्टीतील द्‌विनाम पद्धतीने कसे वर्गीकरण केले आहेत ते पाहू. सजीवांना ओळखण्यासठी द्विनाम पद्धतीचा उपयोग केला आहे. प्रत्यक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात दोन संज्ञा आहेत. पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती आणि दुसरी संज्ञा जाती दर्शवते. एका प्रजातीतील सजीव इतके सारखेच असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी यांमध्ये जरी वेगळेपण असले तरी त्यांच्यात संकर होतो. तसेच प्रजनन आणि वंशवृद्धी सुद्धा होते. उदाहरणार्थ : जगभरातील सर्व मांजरे, कोंबडी, गाय, कुत्रा तर वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू हे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच दुसरी संज्ञा आहे जात. उदाहरणार्थ मांजर आणि वाघ या दोघांनाही शेपूट असते. त्यांचा रंग सुद्धा थोडा थोडा सारखा असतो. पण त्या दोघांचीही जात वेगळी आहे. म्हणून आपण मांजरीला आणि वाघाला लगेच ओळखू शकतो.