सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

प्राण्यांमधील अनुकूलन

views

4:35
पाण्यातील प्राण्यांमधील अनुकूलन: पाण्यातील प्राण्यांचे अनुकूलन पाहू. जे प्राणी केवळ पाण्यात राहतात त्यांना जलचर प्राणी म्हणतात. आणि जे प्राणी पाणी व जमीन दोहोंवर राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. जलचर प्राणी उदा. मासे. उभयचर प्राणी उदा. मगर, कासव, बेडूक इत्यादी.